How Many Exams are There in MPSC | MPSC अंतर्गत किती Exams घेतल्या जातात ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

How Many Exams are There in MPSC : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो हि Post लिहिण्या मागचे एक कारण असे आहे कि, आपल्या Facebook Group ला Dnyaneshwar Jagtap नावाच्या एका विद्यार्थ्याने, एक प्रश्न विचारलेला होता कि, How Many Exams are There in MPSC. त्या सोबतच आणखीन प्रश्न होते जे MPSC च्या अभ्यासाला सुरुवात करणाऱ्या प्रत्येकाला पडतोच. त्या प्रश्नाचा Screenshot आम्ही खाली Share केलेला आहे.

आणि त्याच बरोबर या मुद्याच्या संबंधित इतरही प्रश्न या एकाच Post मध्ये Cover करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे.

त्यांचा प्रश्न असा होता कि, त्यांच्याच शब्दात सांगतो.

Que. – कृपया mpsc विषयी मला संदर्भित माहिती कुणीतरी द्याल का? Mpsc च्या ज्या परीक्षा होतात त्याविषयीं सविस्तर माहिती मला हवी आहे. पूर्व आणि मेन्स परीक्षेचे विषय किती व कोणते, एकूण मार्क किती? पासिंग मार्क किती? कृपया मला सविस्तर माहिती द्यावी ही विनंती.

How Many Exams are There in MPSC

तर या प्रश्नाचे उत्तर मुळातच विस्तृत असल्यामुळे उत्तर त्यांना Facebook Post च्या Comments मध्ये देणे थोडं अवघड होत म्हणून हि Post लिहत आहे.

How Many Exams are There in MPSC | MPSC अंतर्गत किती Exams घेतल्या जातात ?

Que. How Many Exams are There in MPSC | MPSC अंतर्गत किती Exams घेतल्या जातात?

Ans. दरवर्षी MPSC आयोग परीक्षा घेतो ज्याद्वारे प्रशासन, पोलिस, वन आणि अभियांत्रिकी अशा विविध विभागांतर्गत नोकरीसाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाते. दरवर्षी MPSC विविध सरकारी सेवांमध्ये पात्र उमेदवारांची निवड करण्याकरिता Group I,II आणि III साठी भरती प्रक्रिया राबवत असते.

ज्या Exams MPSC मार्फत Conduct केल्या जातात त्या परीक्षांची संख्या सुमारे 9 आहेत.
MPSC Conducts Total 9 Exams. Departmental Exams ला सोडून.

How Many Exams are There in MPSC

How Many Exams are There in MPSC
How Many Exams are There in MPSC

MPSC Prelims आणि Mains परीक्षेचे विषय किती व कोणते ?

(Prelims+Mains) एकूण मार्क किती ?

पासिंग मार्क किती (Cut-Off) ?

वरील तिन्ही प्रश्नांचे उत्तर हे प्रत्येक Exam नुसार वेगवेगळे आहे त्यामुळे प्रत्येक Exam विषयी त्यांचा Exam Paper Pattern, Eligibility – Educational, Age Limit, त्याचबरोबर इतर सर्व माहिती साठी त्या त्या Exam च्या दिलेल्या Link वर Click करा.

  1. MPSC Rajyaseva Exam
  2. MPSC Subordinate Exam (Group “B” Exam) (ASO-STI-PSI)
  3. MPSC Group “C” Exam (ESI-TA-CT)
  4. MPSC Engineering Services Exam (CE-EE-ME) (माहिती भरणे सुरु आहे)
  5. MPSC Agriculture Services Exam
  6. MPSC Forest services Exam (माहिती भरणे सुरु आहे)
  7. MPSC Assistant Motor Vehical Inspector Exam (माहिती भरणे सुरु आहे)
  8. MPSC Technical Assistant Exam (माहिती भरणे सुरु आहे)
  9. MPSC Judicial Services (JMFC) Exam (माहिती भरणे सुरु आहे)

Read Also This :

MPSC अंतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांची यादी पूर्ण सविस्तर माहिती वाचण्यासाठी येथे Click करा.

Leave a Comment