नाशिक तोफखाना केंद्रात ‘ग्रुप-C’ पदांच्या 107 पदांची भरती

Artillery Centre Nashik | Artillery Centre Nashik Recruitment 2022 exam date। Artillery Centre Recruitment for the various post.

तोफखाना केंद्र नाशिक | आर्टिलरी सेंटर नाशिक भरती २०२२ परीक्षेची तारीख. आर्टिलरी सेंटर विविध पदांसाठी भरती.

नाशिक तोफखाना केंद्रात ‘ग्रुप-C’ पदांच्या 107 पदांची भरती

नाशिक तोफखाना केंद्रात विविध पदांसाठी पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.21/01/2022 पर्यंत आहे.

पदांचे ना पदसंख्या 

  • पदसंख्या :- 107 जागा

Sr. No.पदाचे नावपद संख्या
1निम्न श्रेणी लिपिक (LDC)27
2मॉडेल मेकर 01
3कारपेंटर02
4कुक 02
5रेंज लास्कर08
6फायरमन01
7आर्टी लास्कर07
8बार्बर02
9वॉशरमन03
10MTS (गार्डनर & हेड गार्डनर)02
11MTS (वॉचमन)10
12MTS (मेसेंजर)09
13MTS (सफाईवाला)05
14सायस (Syce)01
15MTS लास्कर06
17MTS20
18इक्विपमेंट रिपेयर 01
Total107

Form भरण्याची तारीख

ऑफलाईन Form भरण्याची तारीख :

  • अर्ज करण्याची सुरुवात  : 25/12/2021
  • अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2022

पदसंख्या

  • पदसंख्या :- 107 जागा


शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):-

  • 10वी / 12 वी उत्तीर्ण / ITI (मूळ जाहिरात बघावी.)

परीक्षा पद्धत

  • ऑफलाईन


वयोमर्यादा

  •  18 ते 25 वर्षे वर्ष पदानुसार वयोमर्यातेत विविधता [मूळ जाहिरात पाहावी.]


परीक्षा फी

  • नाही 


नोकरी ठिकाण: 

  • Place : नाशिक [महाराष्ट्र]


  • अधिक माहिती साठी कृपया खालील official PDF जाहिरात वाचावी.
IndexVisit
[संपूर्ण Official जाहिरात PDF]Click Here
Official जाहिरात – Website अर्ज कराClick Here

या Website वरील Notification Message On करून ठेवा जेणेकरून सरकारी नोकरी पदभरती संदर्भात पुढील Update असल्यास ती तुम्हाला लगेच मिळेल.

Telegram channel वर मिळवा सर्व महत्वाच्या MPSC Notes, घडामोडी तसेच सरकारी नौकरी अपडेट  :- जॉईन व्हा

Leave a Comment