# 1 Download MPSC History PDF Notes | MPSC history notes in Marathi pdf

येथे तुम्हाला Download MPSC History PDF Notes | MPSC History Notes pdf and mpsc study materials उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

आमचा मुख्य उद्देश्य हा आहे कि ग्रामीण भागातील जे विद्यार्थी महागडे class लावू शकत नाही अश्या विद्यार्थ्यांना free off cost mpsc study materials उपलब्ध व्हावे यासाठी आम्ही हा छोटासा उपक्रम राबवला आहे.

Download MPSC History PDF Notes | MPSC history notes in Marathi pdf

Here You Can Download MPSC History pdf Class Notes | Download MPSC History PDF Notes In Just One Click.

सौजन्य :- संदिप शिंदे सर (PSI) उस्मानाबाद.

ब्रिटिश काळातील शिक्षण प्रणाली (Imp topic for राज्यसेवा आणि Combine Exam साठी)Download
History Class 11th State Board महाराष्ट्राचा इतिहास (old book)(Marathi)
११ वि इतिहासाचे जुने बुक पुस्तक
Download
महाराष्ट्राचा इतिहास । Maharashtra History PDF Notes
लोकसेवा प्रकाशन Sample Notes
Download
संपूर्ण गव्हर्नर जनरल, व्हाईसरॉय व संबंधित महत्त्वाच्या घटनाDownload
History NCERT Gist (NCERT सारांश)Download
पुणे सार्वजनिक सभाDownload
राष्ट्रीय आंदोलनात महाराष्ट्राचा सहभाग नोट्सDownload
महाराष्ट्रातील समाजसुधारक (Samaj sudharak)
(महाराष्ट्रातील समाज सुधारकांची माहिती)
Download
महाराष्ट्रातील समाजसुधारक in Detail
(महाराष्ट्रातील समाज सुधारकांची माहिती)
Samajsudharak
Download
A BRIEF HISTORY OF MODERN INDIA SPECTRUMDownload
महान भारतीय क्रांतिकारकDownload
काॅग्रेसचा स्वातंत्र्यलढाDownload
India After Gandhi by Ramachandra GuhaDownload
India Since Independence Bipan Chandra pdfDownload
Indian History MCQDownload

Other MPSC Study Material Links :

Important Sub Topics In History

History (इतिहास)

प्राचीन मध्ययुगीन 6 वी,7वी, 11वी स्टेट बोर्ड (point काही mains ला नाही)

History हा विषय Major Parts मध्ये विभागला गेलेला आहे.

1) प्राचीन, 2) मध्ययुगीन, 3) आधुनिक प्रत्येक कालखंडा विषयी खाली सविस्तर माहिती दिलेली आहे.

1) प्राचीन भारताचा इतिहास

2) मध्ययुगीन भारताचा इतिहास

  • मध्ययुगीन कालखंडाची सुरूवात
  • प्रादेशिक सत्तांचा उदय
  • देवगिरीचे यादव
  • मुस्लिमांचे भारतात आगमन
  • दिल्ली सल्तनत
  • भारतातील प्रादेशिक सत्ता (१३ वे ते १५ वे शतक)
  • मुघल साम्राज्य
  • मराठा साम्राज्य
  • भक्ती, सूफी इतर धार्मिक प्रवाह

3) आधुनिक भारताचा इतिहास

  • आधुनिक भारता साठी 5 वी, 8 वी, 11वी old book तसेच 1 reference book……
  • युरोपियनांचा भारतात आगमन
  • ब्रिटीश सत्तेची भारतात स्थापना :भारताचा घटनात्मक विकास
  • जमीन महसुल व्यवस्था
  • शिक्षण
  • वृत्तपत्रे
  • सामाजिक + धार्मिक सुधारणा
  • शेतकऱ्यांचे आंदोलन
  • 1757 – 1857 उठाव
  • 1857 चा उठाव
  • संघटना
  • भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
  • बंगालची फाळणी वंग भंग चळवळ
  • 1914 -1922 टप्पा
  • 1927 – 1935 टप्पा
  • 1937-1947 टप्पा
  • स्वराज्य पार्टी
  • कांतिकारी चळवळ
  • राष्ट्रीय चळवळीत महिलांचे योगदान
  • गव्हर्नर जनरल + व्हाईसरॉय
  • प्रशासकिय विकास + महाराष्ट्र
  • सुभाषचंद्र बोस
  • कामगार संघटना

समाजसुधारक + महाराष्ट्राचा इतिहास

महाराष्ट्रातील समाज सुधारकांची माहिती : त्यांची विचारप्रणाली व कार्य – गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले, न्या. म. गो. रानडे, प्रबोधनकार ठाकरे, महर्षि कर्वे, राजर्षी शाहू महाराज, महर्षि विठ्ठल शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी, पंडिता रमाबाई, दादोबा पांडुरंग तर्खडकर, डॉ. पंजाबराव देशमुख, लोकहितवादी गोपाळ हरि देशमुख, न्या. का. त्र्यं, तेलंग, डॉ. बाऊ दाजी लाड, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, जगन्नाथ शंकरशेठ, गोपाळ कृष्ण गोखले, काळकर्ते शिवराम महादेव परांजपे, विष्णूशास्त्री चिपळूणकर, धो. के. कर्वे, र. धो. कर्वे, विनोबा भावे, विनायक दा. सावरकर, अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर नाना पाटील, लहूजी साळवे, कर्मवीर भाऊराव पाटील, विष्णुबुवा ब्रह्मचारी, सेनापती बाबट, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, बाबा आमटे, संत गाडगेबाबा.

1 thought on “# 1 Download MPSC History PDF Notes | MPSC history notes in Marathi pdf”

  1. very nice website i am getting more knowledge on this site.
    best study material are available so
    thank you mpsc study.

    Reply

Leave a Comment