Maharashtra State Board Books वाचण्याची पद्धत | How To Read Maharashtra State Board Books in Marathi

आगामी येणाऱ्या MPSC Rajyaseva Exam, MPSC Combine (PSI-STI-ASO) Exam, MPSC Combine Group ‘C’ Exam असो वा इतर कुठल्याही Maharashtra State Competitive Exam जर तुम्हाला तुमच्या अभ्यासाचा Basic Foundation चांगल्याला पद्धतीने Strong करायचा असेल तर तुम्हाला Maharashtra State Board Books चे वाचन केल्याशिवाय पर्याय नाहीच.

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या Article मध्ये तुम्हाला Maharashtra State Board Books ची पुस्तके कशी वाचायची How To Read Maharashtra State Board Books in Marathi याबद्दल अतिशय महत्वाच्या आणि आवश्यक अश्या तीन Technique / Strategy विषयी माहिती देणार आहोत.

त्यामुळे येथे दिलेली संपूर्ण माहिती अगदी काळजीपूर्वक वाचा व अभ्यास करतांना या Technique / Strategy चा नक्कीच अवलंब करा, आणि आवडल्यास तुमच्या Social Media Platform आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की Share करा.

पहिली गोष्ट म्हणजे Maharashtra State Board ची कोणती पुस्तके वाचावी.

 • Maharashtra State Board Books कोण-कोणती वाचायला पाहिजे / Maharashtra State Board ची कोणती पुस्तके वाचलीच पाहिजे? | Which Maharashtra State Board Books are Comes Under Must Read Category? When You Are Preparing For MPSC Exam.

दुसरी गोष्ट म्हणजे Maharashtra State Board Books वाचण्याची पद्धत.

 • Maharashtra State Board Books कशी वाचायची / वाचण्याची पद्धत? | How To Read Maharashtra State Board Books.

तिसरी गोष्ट म्हणजे आयोग Maharashtra State Board Books मधून कशा पद्धतीने प्रश्न विचारत असतो.

 • MPSC आयोग कश्या पद्धतीने Maharashtra State Board Books मधून MPSC च्या Exams मधे Direct किंवा Indirect Questions विचारत असतो आणि हे सर्व आपण काही Questions घेऊन Practically समजून घेणार आहोत.

Maharashtra State Board ची कोणती पुस्तके वाचावी

महाराष्ट्र स्टेट बोर्ड ची कोणती पुस्तके वाचावी ?

MPSC Exam सोबतच इतर महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची Exam देण्याचा तुमचा विचार असेल तर तुम्हाला तुमचं General Studies चं Basic Strong करावाच लागेल त्यासाठी Maharashtra State Board Books शिवाय सद्यस्थितीत तरी कोणतेही पर्याय नाही. त्यामुळे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ची कोणती पुस्तके वाचावी ? या बद्दल प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न असतो जो आता काही मिनिटात दूर होईल.

इथे तुम्हाला माहिती मिळणार कि ला वाचण्याची पद्धत आणि नेमकं कोणकोणती पुस्तके वाचणे अनिवार्य आहे. चला तर मग जाणून घेऊयात कि, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ची कोणती पुस्तके वाचावी ?

Maharashtra State Board History Books

 • History – 6th to 12th  (Old Book 11th  महाराष्ट्राचा इतिहास)

Maharashtra State Board ची कोणती पुस्तके वाचावी

Maharashtra State Board Science Books

जर तुम्ही MPSC Rajyaseva Exam ची तयारी करत असाल तर तुम्हाला विज्ञान या विषयाकडे सर्वात जास्त लक्ष द्यावे लागेल. Class 6th to 9th ची पुस्तके MPSC Combine आणि Rajyaseva Exam साठी करावेच लागेल त्याचबरोबर MPSC Rajyaseva Exam साठी Class 11th to 12th Science Book चे वाचन देखील आवश्यक आहे.

Science – 6th to 10th  (MPSC Combine आणि सरळसेवा परीक्षा साठी) Science 6th to 10th & 11th, 12th  फक्त MPSC Rajyaseva Exam साठी (syllabus मधील Topics नुसार)

Maharashtra State Board Science Books

Maharashtra State Board Polity Books

 • Polity – 11th & 12th

Maharashtra State Board Polity Books

Maharashtra State Board पुस्तपालन आणि लेखाकर्म Books

 • पुस्तपालन आणि लेखाकर्म 11th & 12th Std. फक्त – Tax Assistant mains साठी

Maharashtra State Board पुस्तपालन आणि लेखाकर्म Books

Maharashtra State Board Social Reformers Books

 • भारतीय समाजाची ओळख (१२ वि समाजशास्त्र)

समाजसुधारक, सामाजिक चळवळी

Maharashtra State Board Social Reformers Books

Maharashtra State Board Social Reformers Books

 • Geography – 6th to 12th
 • 6th to 9th
 • 10th to 12th

Maharashtra State Board Geography Books

Maharashtra State Board Economics Books

 • Economics  – 11th to 12th

Maharashtra State Board Environment Books

MPSC Rajyaseva Prelims Exam मधील पर्यावरण या Topic साठी

 • पर्यावरण शिक्षण 11th & 12th  
 • जलसुरक्षा 9th std.

Maharashtra State Board Environment Books

How To Read Maharashtra State Board Books in Marathi

 • Step १ – जेव्हा पहिल्यांदा आपण Maharashtra State Board Books वाचण्याकरिता घेतो तेव्हा तुमच्या सोईप्रमाणे टप्याटप्याने first reading द्या (पुस्तक पूर्ण संपवा).
 • Step २ – दुसऱ्यांदा तेच पुस्तक घ्या व पुन्हा पहिल्यापासून पुस्तक वाचण्यास सुरुवात करा परंतु ह्या वेळेस महत्वाचे Points (Key Words) Underline करत पूर्ण पुस्तक अतिशय काळजीपूर्वक वाचन करा.
 • Step ३ – तिसऱ्यांदा तेच पुस्तक घ्या, आता वाचतांना फक्त Underline केलेले Points वाचत चला आणि अश्या प्रकारे ते पुस्तक संपवा.

Note: सोबतच पुस्तकात दिलेली इतर माहिती जसे कि हे तुम्हाला माहिती आहे का? अशा प्रकारची माहिती सुद्धा वाचा कारण आयोग यावरसुद्धा प्रश्न विचारात असतो.

आता तुम्ही MPSC Previous Year Question Paper Download करून घ्या व MPSC Question Papers Analysis करा (वरती ज्या विषयाचे पुस्तक तुम्ही वाचले त्या विषयी बोलत आहे) आणि आता कुठले प्रश्न किंवा त्या प्रश्नाच्या आजूबाजूची माहिती त्या Question Paper मध्ये आहे का हे check करा व सोबत त्या विषयाचे notes बनवत चला अश्या प्रकारे तुम्हाला पूर्ण विषयांसाठी Approach ठेवायचा आहे.

Maharashtra State Board Books मधून प्रश्न कसे विचारतात

खाली Images च्या स्वरूपात दिलेले Maharashtra State Board Books चे Screenshot आणि MPSC Previous Year Question Papers चे Screenshot मध्ये दिलेले काही Example तुम्ही पाहू शकता. Maharashtra State Board Books चे वाचन किती महत्वाचे आहे कारण आयोग यातून Direct किंवा Indirect प्रश्न नेहमीच विचारात असतो त्यामुळे हि पुस्तके नक्की वाचा हि पुस्तके Skip करणे म्हणजे स्वतःचा loss करून घेणे असाच याचा अर्थ निघतो.

 • MPSC has Previously Asked Questions from Maharashtra State Board Books

Maharashtra State Board Science Book

Previously Asked Question From State Board Books
Previously Asked Question From State Board Books

वरील माहिती useful वाटली असल्यास नक्की comment करा आणि हि माहिती इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी share करा… Thank You.

Leave a Comment