Indian Air Force Group C Civilian Recruitment 2021

Indian Air Force Group C Civilian Recruitment 2021: भारतीय वायुसेनेमध्ये Group ‘C’ Civilian Posts च्या 197 रिक्त जागांसाठी ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार आपला अर्ज नमूद केलेल्या पत्त्यावर अंतिम तारखेपूर्वी सादर करू शकतात.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी संबंधित विभागाकडून भरती संदर्भातील अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. “Cook, MTS, Carpenter, Painter, Fitter, LDC, Laundryman, Tailor, Mess Staff, Store Keeper, Tradesman Mate, Safaiwala, Hindi Typist, अधीक्षक” इ. पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

एकूण 197 रिक्त पदे आहेत. अर्जदार शेवटच्या तारखेपूर्वी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. इच्छुक आणि पात्र उमेदवार 4 सप्टेंबर 2021 पूर्वी नमूद केलेल्या पत्त्यावर त्यांचे अर्ज पाठवायचे आहे. अधिक तपशील खालीलप्रमाणे आहेत.

Indian Air Force Group C Civilian Recruitment 2021

 • अर्ज मागविण्याची पध्दत :
 • Offline

पदसंख्या

 • 197 जागा पूर्ण भारतातील विविध महत्वाच्या ठिकाणी.

पदाचे नाव (No. of Posts)

 • Cook
 • MTS
 • Carpenter
 • Painter
 • Fitter
 • LDC
 • Laundryman
 • Tailor
 • Mess Staff
 • Store Keeper
 • Tradesman Mate
 • Safaiwala
 • Hindi Typist
 • अधीक्षक (Store)

अर्ज करण्याची शेवटची तारीख

 • 4 सप्टेंबर 2021 आहे.
 • शेवटची तारीख: Advertisement प्रकाशित झाल्याच्या 30 दिवसांच्या आत Apply करायचे आहे.
 • Advertisement कधी प्रकाशित झाली: 24-07-2021


शैक्षणिक पात्रता | Educational Qualification

 • 10th, 12th Class or equivalent and Graduate


वयोमर्यादा

वयोमर्यादा: – सर्व posts साठी 18-25 years

1) Age Relaxation: –

 • 03 years OBC Category.
 • 05 years SC/ST Category.
 • 10 years PwBD Category. (अतिरिक्त 05 years जर PwBD Candidates SC, ST आणि 03 years OBC category असेल तर)
 • Ex-servicemen: जाहिरात बघा.
 • SC/ST/OBC candidates applying against UNRESERVED post are not entitled to any relaxation in age limit, experience etc.
 • Departmental Employees:- 40 years UR साठी, 43 years OBC आणि 45 years SC/ST साठी.


परीक्षा फी

 • Free फक्त पोस्टाने पाठवण्याचा खर्च लागेल.


How To Apply

अधिक माहिती साठी कृपया खालील official PDF जाहिरात वाचावी.

 [ Official जाहिरात PDF ]Click Here
Official – WebsiteClick Here

Telegram channel वर मिळवा सर्व महत्वाच्या MPSC Notes, घडामोडी तसेच सरकारी अपडेट  :- जॉईन व्हा

Leave a Comment