MahaGenco Chandrapur Recruitment 2021 | महानिर्मिती मध्ये 144 पदांची नवीन भरती

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक ८/१०/२०२१ ला वर्तमानपत्रात महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित भरती 2021 संदर्भात महत्वाची Update आलेली आहे.

चला तर मग हि भरती कशाची आहे कोणत्या जागेसाठी आहे, पात्रता, वय इ. काय आहे हि सर्व माहिती सविस्तर बघुयात

MahaGenco Chandrapur Recruitment 2021 | महानिर्मिती मध्ये 144 पदांची नवीन भरती

तर महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित म्हणजेच MahaGenco चंद्रपूर येथे 144 पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे.

अर्ज करण्याची पद्धत

  • Online

पदसंख्या

  • 144 जागा.

पदाचे नाव (No. of Posts)

  • पदाचे नाव आहे – डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator)

अर्ज करण्याची तारीख

  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 15 ऑक्टोबर 2021
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2021
  • Advertisement कधी प्रकाशित झाली: 08-ऑक्टोबर-2021


शैक्षणिक पात्रता | Educational Qualification

  • 12th Pass and Computer Knowledge

वयोमर्यादा

वयोमर्यादा: – अजून पर्यंत Update आलेली नाही (Update मिळविण्याकरिता आपल्या YouTube Channel ला Subscribe करून घ्या)


परीक्षा फी

  • अजून पर्यंत Update आलेली नाही

नोकरीचे ठिकाण:

  • Chandrapur जिल्हा

How To Apply

अधिक माहिती साठी कृपया खालील official PDF जाहिरात वाचावी.

 [ Official जाहिरात PDF ]Click Here
Official – WebsiteClick Here

Telegram channel वर मिळवा सर्व महत्वाच्या MPSC Notes, घडामोडी तसेच सरकारी अपडेट  :- जॉईन व्हा

अधिक माहिती जसे की वयोमर्यादा, फीस, अधिकृत जाहिरात, अणि इतर माहिती सविस्तार पाहण्याकरिता दिलेल्या Link वर Click करा.

आणि MahaGenco Chandrapur Recruitment 2021 भरती सबंधित पुढे येणाऱ्या सर्व महत्वपूर्ण Update वेळेवर मिळवण्यासाठी आमच्या YouTube Channel ला Subsribe करा आणि Bell Icon वर Click करा जेणेकरून एक ते दोन दिवसात जेव्हा सविस्तर Official जाहिरात येईल त्यासंदर्भात तुम्हाला लगेच माहिती मिळेल.

Leave a Comment