MPSC परीक्षेचा अर्ज करण्याचा पुन्हा एक Chance

MPSC News Update २०२२ :

MPSC अंतर्गत ७० वेगवेगळ्या पदांसाठी जा.क्र.१४३ ते सलग जा.क्र. २१२ पर्यंत या सर्व २०२१ मधील आहेत या सर्व जागांकरीता दिनांक १ मार्च २०२० ते १७ डिसेंबर २०२१ या कालावधीत कमाल वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांकरीता अर्ज सादर करण्याकरीता वेबलिंक सुरू करण्यात आली आहे.

MPSC अंतर्गत या सर्व जागा कोणत्या आहेत याबद्दल खाली माहिती दिलेली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक:-९ फेब्रुवारी, 2022 असेल. MPSC ने कोरोना काळात वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याचा हा पुन्हा एक Chance दिलेला आहे.

MPSC Mentioned All Posts

Download Official PDF

Leave a Comment