MPSC Combine Group B Exam Hall Ticket Download

MPSC News Update 2022 : नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी आज दिनांक 17/02/2022 रोजीची आयोगाकडून महत्वाची Update आलेली आहे. जी कि MPSC Combine Prelims Group B Exam संदर्भात आहे.

आयोगामार्फत दिनांक 26 फेब्रुवारी, 2022 रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक जारी करण्यात आले आहे.

MPSC News Update 2022

MPSC Combine Group B Exam hall ticket Download

MPSC, Group-B Combine Preliminary Examination 2021 Hall Ticket Download करण्यासाठी येथे Click करा

अधिक माहिती साठी कृपया खालील official PDF जाहिरात वाचावी

IndexVisit
[संपूर्ण MPSC Official PDF]Download
इतर जाहिरात (Recruitment) बघाClick Here

या Website वरील सरकारी नोकरी पदभरती संदर्भात पुढील Update असल्यास ती तुम्हाला लगेच मिळविण्याकरिता आपल्या Telegram channel वर मिळवा सर्व महत्वाच्या MPSC Notes, घडामोडी तसेच सरकारी नौकरी अपडेट लगेच मिळवा :- जॉईन व्हा

Leave a Comment