खुशखबर…MPSC आयोगाकडे पदभरतीसाठी मागणीपत्र आलेले आहे.

New MPSC Update 2022 : खुशखबर….खुशखबर जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. येणाऱ्या काळात आयोगामार्फत बम्पर भरती ची जाहिरातीची घोषणा होण्याची चिन्हे आहेत.

कारण असे कि, ३१/डिसेंबर/२०२१ ला विविध शासकीय विभागाकडून ४०,००० पेक्षा जास्त रिक्त जागांसाठी चे पदभरतीसाठीचे मागणीपत्र आयोगाकडे सादर केलेले आहे.

याचाच अर्थ आजपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांत भरपूर जागा रिक्त होत्या मात्र त्या जागांसाठी आयोगाकडे कुठल्याही प्रकारचे पदभरतीसाठीचे मागणीपत्र मिळालेले नव्हते परंतु २०२१ वर्ष सरते शेवटी हि औपचारिकता देखील पार पडलेली आहे.

Upcoming Exams

आता पुढे काय ?

अभ्यास सुरूच असू द्या… ज्या परीक्षेचा अभ्यास सुरु आहे तो तर सुरूच ठेवा पण Option ‘B’ कडे सुद्धा लक्ष असू द्या म्हणजेच या लॉट मध्ये मिळेल ते छोटे-मोठे पद कसे मिळवता येईल याकडे लक्ष द्या आणि त्यानुसार स्वतःची Strategy तयार करा.

आणि अश्याच प्रकारच्या MPSC Latest Update 2022 साठी आमच्या सोबत Connect रहा… त्यासाठी आमच्याशी आपल्या Social Media Platform वर लगेच Connect व्हा.

या Website वरील Notification Message On करून ठेवा जेणेकरून सरकारी नोकरी पदभरती संदर्भात पुढील Update असल्यास ती तुम्हाला लगेच मिळेल.

Telegram channel वर मिळवा सर्व महत्वाच्या MPSC Notes, घडामोडी तसेच सरकारी नौकरी अपडेट :- जॉईन व्हा

तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर खाली Comment Box मध्ये नोंदवा संकोच करू नका.

धन्यवाद…..

Leave a Comment