MPSC News Rajyaseva Prelims Hall Ticket 2022

MPSC News Rajyaseva Prelims Hall Ticket 2022 : MPSC आयोगामार्फत दिनांक २३ जानेवारी, २०२२ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ च्या प्रवेश प्रमाणपत्राबाबत प्रसिध्दीपत्रक जारी करण्यात आले आहे.

आयोगाने जाहीर केलेले या प्रसिद्धिपत्रकानुसार राज्यसेवा प्रवेश प्रमाणपत्र (Hall Ticket) 2 जानेवारीचेच राहील. म्हणजेच तुम्ही २ जानेवारी च्या परीक्षेसाठी जे प्रवेशपत्र Download केलेले होते आणि त्यात ज्या परीक्षा केंद्र बाबत उल्लेख केलेलं होतं, तेच प्रवेशपत्र २३ जानेवारी, २०२२ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ साठी लागू असेल.

MPSC News Rajyaseva Prelims Hall Ticket 2022

MPSC News

आणि अश्याच प्रकारच्या MPSC Latest Update 2022 साठी आमच्या सोबत Connect रहा… त्यासाठी आमच्याशी आपल्या Social Media Platform वर लगेच Connect व्हा.

या Website वरील Notification Message On करून ठेवा जेणेकरून सरकारी नोकरी पदभरती संदर्भात पुढील Update असल्यास ती तुम्हाला लगेच मिळेल.

Telegram channel वर मिळवा सर्व महत्वाच्या MPSC Notes, घडामोडी तसेच सरकारी नौकरी अपडेट :- जॉईन व्हा

तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर खाली Comment Box मध्ये नोंदवा संकोच करू नका.

Leave a Comment