MPSC Rajyaseva Vacancy 2022 Increased, Post Wise Vacancy check करा

जाहिरात क्रमांक 45/2022 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 च्या पदसंख्येतील वाढीबाबत आयोगाच्या संकेतस्थळावर शुद्धिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षेद्वारे विविध संवर्गातील एकूण 623 पदांकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल.

21 August 2022 रोजी आयोगामार्फत MPSC Rajyaseva Prelims Exam 2022 हि परीक्षा एकूण 161 पदांसाठी घेण्यात आलेली होती आता त्यात आयोगाकडून 462 पदांची आणखीन वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता एकूण 623 जागा झालेल्या आहेत.

MPSC Rajyaseva Vacancy 2022 Increased

  • विभागानुसार वाढ झालेल्या पदांचा तपशील साठी Official Pdf बघा

Link: Official Pdf Download करा

Leave a Comment