MPSC PSI Physical साठी कार्यक्रम जाहीर [भावी PSI चे नाव Check करा]

MPSC News Update: 2022 [MPSC PSI Physical and Interview date Declared]

आज दिनांक ०८/०२/२०२२ रोजी आयोगाने MPSC PSI या पदासाठी नागपूर व अमरावती केंद्रावर होणाऱ्या शारीरिक चाचणी व मुलाखत (Physical and Interview) साठीचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्र पणे जाहीर केलेला आहे.

आयोगाने जाहीर केलेला शारीरिक चाचणी व मुलाखतीचा कार्यक्रम जाहिरात क्रमांक 08/2019 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019 – पोलीस उपनिरीक्षक यासाठीचा आहे. आणि जाहीर केलेला हा कार्यक्रम नागपूर व अमरावती केंद्रासाठीचा आहे.

MPSC PSI Physical and Interview date Declared

शारिरीक चाचणी व मुलाखतींचा सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

  • नागपूर :- १४ व १५ फेब्रुवारी २०२२
  • अमरावती:- १६ ते १८ फेब्रुवारी २०२२

भावी PSI चे नाव Check करा

बघा इतर जाहिराती

 [ जाहिरात ]Click Here

Leave a Comment