MPSC PSI Exam Information in Marathi 2022 | पोलीस उपनिरीक्षक, पीएसआय म्हणजे काय

PSI Qualification, पोलीस उपनिरीक्षक संपूर्ण माहिती, | पीएसआय म्हणजे काय

MPSC PSI Exam Information in Marathi : PSI म्हणजेच “पोलीस उपनिरीक्षक” PSI हा शब्द जसा कानावर पडला कि अक्षरशा तरुणाई च्या मनात धडकी भरते आणि भारावून गेल्यासारखं वाटते. पीएसआय म्हणजे काय ? तर Police Sub Inspector Short Form मध्ये PSI या बद्दल तरुण पिढीत खूपच आकर्षण आहे.

MPSC PSI Exam Information in Marathi

MPSC PSI Exam Information in Marathi : MPSC आयोग PSI Exam Conduct करत असते MPSC Combined Group B हि परीक्षा PSI STI ASO ह्या पदांसाठी एकत्रित Prelims Exam घेत असते. यालाच मराठीत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा असेही म्हणतात.

आजच्या या Blog Post मध्ये PSI Information in Marathi 2022 PSI म्हणजेच “पोलीस उपनिरीक्षक” या पदाबद्दल सविस्तर माहिती पाहुयात. म्हणजेच PSI होण्यासाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, PSI Exam Pattern (परीक्षेचे स्वरूप), Physical, Interview, PSI पदासाठी असणारे वेतन, MPSC PSI परीक्षा शुल्क इतर. PSI Information in Marathi 2022 बद्दल सर्व माहिती अगदी सविस्तर पाहुयात.

MPSC Combined Vacancy 2021

हे देखील जाणून घ्या कि या वर्षी MPSC Combine PSI-STI-ASO साठी किती जागा आहेत. mpsc combined vacancy 2021 Total ६६६ आहेत त्यापैकी mpsc psi vacancy 2021 साठी ३७६ पदे आहे.

त्याच बरोबर Online Form भरून Fee भरण्याची शेवटची कालावधी वाढवून देण्यात आलेली आहे. शेवटची Date ३1 December २०२१ आहे.

महाराष्ट्र दुय्यमसेवा, गट-ब (अराजपत्रित) संयुक्त (पूर्व) परीक्षा दिनांक :

रविवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२२ ला पूर्व परीक्षा होणार आहे.

Link New Advt.MPSC Combine Group ‘B’ and ‘C’ New Advertisement 2023

MPSC Combined Vacancy 2021

MPSC PSI Age Limit

PSI Information in Marathi 2022 :

सामान्य श्रेणीतील व्यक्ति: 19 ते 31 वर्षापर्यंत

मागासवर्गीय श्रेणीतील व्यक्ति: 19 ते 34 वर्षापर्यंत

MPSC PSI Salary

PSI Salary:

पोलीस उपनिरीक्षक पगार- रु.38,600 – 1,22,800

MPSC PSI Educational Qualification

पोलीस उपनिरीक्षक 2022 पात्रता :

शैक्षणिक पात्रतेचा विचार करता उमेदवाराने पदवी चे शिक्षण पूर्ण केलेले असावे. उमेदवार भारतातील नागरिक असणे गरजेचे आहे व उमेदवाराला योग्य प्रकारे मराठी वाचता, लिहिता येणे आवश्यक आहे.

MPSC PSI Exam Pattern

परीक्षा गुण
पुर्व परीक्षा 100 गुण
मुख्य परीक्षा200 गुण
मुलाखत40 गुण
शारीरिक चाचणी100 गुण

पूर्व परीक्षेचे स्वरूप | PSI Prelims Exam Pattern 2022

पूर्व परीक्षेसाठी 100 गुणाची 1 प्रश्नपत्रिका असते, यासाठी आपणास पेपरसाठी । तासाचा वेळ असेल. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Objective/MCQ Type) असेल. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असेल.


PaperSubjectप्रश्नसंख्यागुणवेळ
पेपर 1 सामान्य क्षमता चाचणी (General Ability)1001001 तास

मुख्य परीक्षेचे स्वरूप | PSI Mains Exam Pattern 2022

मुख्य परीक्षा: यात 2 पेपर एकूण 400 गुणांकरिता असतात. पेपर 1 आणि पेपर 2

पेपर Subject प्रश्न संख्या गुण
मराठी 50 100
पेपर 1 इंग्रजी 3060
सामान्य ज्ञान 2040

MPSC PSI Syllabus 2022 in Marathi PDF

जेव्हा तुम्ही विचार केलेला आहे कि MPSC अंतर्गत घेण्यात येणाऱ्या PSI Exam ची परीक्षा द्यायची आहे तर तुम्हाला त्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल. आणि अभ्यासाची सुरुवात करायची असेल तर आधी PSI Syllabus 2021 in Marathi pdf Download करूनच पुढचे पाऊल टाकावे लागेल.

अभ्यासाची पहिली पायरी म्हणजे PSI Syllabus 2022 in Marathi pdf. MPSC PSI Syllabus Prelims & Mains काय ते जाणून घ्या हे खूप महत्वाचे आहे.

म्हणजेच आधी PSI Syllabus 2022 in Marathi pdf Download करून घ्या त्यानंतर mpsc book list by toppers ने PSI या पदासाठी Recomend केलेली आहे ती पाहावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला PSI Syllabus 2022 in Marathi pdf मधून कोणते Topics त्या psi exam books in marathi pdf मधून करायचे आहे हे समजेल.

MPSC PSI Exam ची तयारी कशी करावी PSI Preparation Strategy कशी असायला पाहिजे या विषयी माहिती करून घ्या. जी Link दिलेली आहे त्यावरून तुम्ही माहिती घेऊ शकता.

MPSC PSI Physical Criteria | mpsc psi physical eligibility

पोलीस उपनिरीक्षक पात्रता:

  • PSI Physical Total Marks: 100

आधी PSI साठी 100 पैकी तुम्हाला कमीत-कमी 50 Marks मिळवणे आवश्यक असायचे, तरच तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावले जायचे पण आयोगाच्या नवीन Update नुसार,

आता शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी आणि Interview ला Qualify होण्याकरिता 100 गुणांपैकी आता वाढवून 60 Marks करण्यात आलेले आहे.

१. शारीरिक चाचणीचे मिळालेले गुण आता फक्त Qualifying स्वरूपाचे असेल. तसेच या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरिता/ अंतिम निवडीकरीता विचार होणार नाही.

२. तसेच सर्व शारीरिक चाचणीतील एकूण गुणांची बेरीज अपूर्णांकात असल्यास ती अपूर्णांकातच ठेवून, शारीरिक चाचणीचा निकाल तयार करण्यात येईल.

PSI Physical Test Details

पुरुष उंची: PSI किमान उंची 165 सेमी (बेअरफूट) असणे आवश्यक आहे.

पुरुष छाती: Unexpanded: – 79 cms, Expanded: – 84 cms

महिला उंची: PSI साठी किमान 157 सेमी

अपंग व्यक्ती: पात्र नाही.

एकूण 4 Event: पुरुषांसाठी

1) Running: 50 गुण

  • 800 मीटर (2 मिनिट 30 सेकंदात कव्हर करण्यासाठी) – 50 Marks
  • 800 मीटर (जर 2 मिनिट 40 सेकंदात Cover केल्यास ) 44 Marks
  • 800 मीटर (जर 2 मिनिट 50 सेकंदात Cover केल्यास ) – 35 गुण
  • 800 मीटर (जर 3 मिनिट 30 सेकंदात Cover केल्यास) – 12 गुण
  • 800 मीटर (जर 3 मि. 30 सेकंदांपेक्षा जास्त वेळेत Cover केले असेल तर) – 00 गुण

2) Pull Ups: 20 Marks

3) लांब उडी: 15 गुण (4.5 मीटर)

  • जर उडी 2.5 मीटरपेक्षा कमी असेल तर 0 गुण

4) गोळा फेक ( वजन- 7 किलो 260 ग्रॅम): 15 गुण

  • 7.5 मीटर पलीकडे फेकणे आवश्यक आहे: 15 गुण
  • 5 मीटरपेक्षा कमी टाकल्यास: 0 गुण

एकूण 3 Event: महिलांसाठी

1) Running: 400 मीटर (50 गुण )

2) लांब उडी :  (30 गुण)

3) गोळा फेक (वजन- 4 किलो): 20 गुण

नियुक्तीचे ठिकाण

Maharashtra राज्य शासनाच्या पोलीस दलाच्या महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयात

परीक्षा शुल्क

पुर्व परीक्षा:
सामान्य श्रेणीसाठी : रु. 374/-
राखीव श्रेणीसाठी : रु. 274/-

मुख्य परीक्षा:
सामान्य श्रेणीसाठी : रु. 524/-
राखीव श्रेणीसाठी : रु. 324/-

FAQ

1) PSI Height for male in Maharashtra

Height: 165 cm

2) पोलीस उपनिरीक्षक पगार | psi salary

पोलीस उपनिरीक्षक पगार- रु.38,600 – 1,22,800

3) PSI height for female in Maharashtra

Height: 157 cm

9 thoughts on “MPSC PSI Exam Information in Marathi 2022 | पोलीस उपनिरीक्षक, पीएसआय म्हणजे काय”

Leave a Comment