पुणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध | PUNE MAHANAGARPALIKA RECRUITMENT 2022

पुणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध | PUNE MAHANAGARPALIKA RECRUITMENT 2022 पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट 2 व गट 3 मधील रिक्त गटसंवर्गातील सरळसेवा प्रवेशाने पद भरती करीता विहित ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पुणे महानगरपालिकेच्या जाहिरातीतील भरावयाचे पदे

1. सहाय्यक विधी अधिकारी – एकूण पदे 4
2. लिपिक टंकलेखक – एकूण पदे 200
3. कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) – एकूण पदे 135
4. कनिष्ठ अभियंता ( यांत्रिकी ) – एकूण पदे 5
5. कनिष्ठ अभियंता ( वाहतूक नियोजन ) – एकूण पदे 4
6. सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक – एकूण पदे 100

महत्त्वाचे दिनांक, Online Form भरण्याची तारीख

Online Form भरण्याची तारीख :

  • अर्ज करण्याची शेवटची सुरुवात  : 20 /07 / 2022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10/08/ 2022

ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत

  • 20 /07 / 2022 ते 10 / 08 / 2022

  • परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध होण्याचा दिनांक
  • परीक्षेच्या सात दिवस आधी
  • ऑनलाइन परीक्षेचा दिनांक
  • ऑगस्ट / सप्टेंबर 2022 ( संभाव्य )

शैक्षणिक पात्रता, वयाची पात्रता यासाठी मूळ जाहिरात पहावी.

PUNE MAHANAGARPALIKA RECRUITMENT 2022 ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF

  • अधिक माहिती साठी कृपया खालील official PDF जाहिरात वाचावी.
IndexVisit
[संपूर्ण Official जाहिरात PDF]Click Here
Official जाहिरात – Website अर्ज कराClick Here

या Website वरील Notification Message On करून ठेवा जेणेकरून सरकारी नोकरी पदभरती संदर्भात पुढील Update असल्यास ती तुम्हाला लगेच मिळेल.

Telegram channel वर मिळवा सर्व महत्वाच्या MPSC Notes, घडामोडी तसेच सरकारी नौकरी अपडेट  :- जॉईन व्हा

Leave a Comment