स्टाफ सिलेक्शन कमिशन तर्फे विविध पदांसाठी नवीन भरती 2022

Staff Selection Commission Recruitment 2022 – SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन तर्फे संयुक्त उच्च माध्यमिक स्तर Combined Higher Secondary ( 10+2 ) Level परीक्षा २०२१ साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

स्टाफ सिलेक्शन कमिशन तर्फे विविध पदांसाठी नवीन भरती 2022 साठी आवश्यक असलेली सर्व माहिती खाली दिलेली आहे.

पदसंख्या

  • तूर्तास पदसंख्या जाहिरातीमध्ये नमूद नाही. योग्य वेळी रिक्त जागा निश्चित केल्या जातील.

पदाचे नाव

पद क्र.पदाचे नाव
1.कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) /
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
2.पोस्टल असिस्टंट (PA) /
सॉर्टींग असिस्टंट (SA )
3.डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO )
4.डेटा एन्ट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’

शैक्षणिक पात्रता

  • १२ वी उत्तीर्ण

महत्वाच्या तारखा

  • अर्ज करण्याची सुरुवात १-०२-२०२२
  • शेवटची तारीख ०७-०३-२०२२ पर्यंत

परीक्षा पद्धत

  • ऑनलाईन

वयोमर्यादा

  • ०१ जानेवारी २०२२ रोजी १८ ते २७ वर्षे.
ST/ SC०५ वर्षे सूट
OBC०३ वर्षे सूट

Exam Fee किती असेल

  • जनरल/ ओबीसी : १०० रुपये
  • ST/ SC/PWD/ExSM/महिला : फी नाही

नोकरी ठिकाण

  • संपूर्ण भारत.

Apply Online

अधिक माहिती साठी कृपया खालील official PDF जाहिरात वाचावी.

Online अर्ज करण्यासाठी Official WebsiteClick Here
 [ Official जाहिरात PDF ]Click Here

Leave a Comment