Talathi Bharti 2022 Syllabus Exam Pattern

Talathi Bharti 2022 Syllabus Exam Pattern | Talathi Syllabus 2022 PDF download | Talathi Syllabus Marathi | talathi bharti 2022 syllabus PDF, talathi bharti 2022 online form date. तलाठी भरती 2022 Notification Latest Update

Talathi bharti 2022 Latest Update : महाराष्ट्र महसुल विभागाअंतर्गत तलाठी भरती 2022 ची Notification लवकरच संबंधित विभागाकडून जाहीर केली जाणार आहे. अजूनपर्यंत तलाठी भरती २०२२ साठीची Notification विभागाकडून जाहीर करण्यात आलेली नाही, पण याचा अर्थ असा नाही कि भरती होणारच नाही. तुम्ही तुमचा अभ्यास सुरूच ठेवा तलाठी भरती 2022 Notification Latest Update कोणत्याही क्षणाला येईलच.

महाराष्ट्र महसुल विभागामार्फत तलाठी भरती 2022 Latest Update ज्या क्षणाला येईल तसं आधी तुम्हाला याच Website रीतसर माहिती दिली जाईल. त्याआधी जर तुम्ही नवीनच तलाठी भरती साठी अभ्यास सुरु केलेला आहे,

किंवा तसा विचार करत असाल तर येथे तलाठी भरती २०२२ संबंधी सर्व माहिती जाणून घ्या जसे की पात्रता निकष, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज, वेतनश्रेणी/पगार, talathi bharti 2022 syllabus PDF, talathi bharti 2022 online form date.

Talathi Bharti Exam Pattern 2022

विषयप्रश्नांची संख्यागुण
मराठी2550
इंग्रजी2550
अंकगणित2550
सामान्य ज्ञान2550

Talathi Bharti 2022 Syllabus | तलाठी परीक्षा अभ्यासक्रम pdf download

खाली दिलेल्या Talathi Bharti 2022 Syllabus PDF या बटनावर Click करून Talathi Syllabus 2022 PDF download करून घ्या.

Talathi Bharti 2022 Syllabus :

Leave a Comment