मुंबई हायकोर्ट लिपिक भरती 2021 | Bombay High Court Recruitment 2021 Clerk

Bombay High Court bharti 2021 | Bombay High Court bharti 2021 exam date।BHC Recruitment for the post of Clerk in the Bombay High Court Judicature at Bombay.

मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदांसाठी पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्रउमेदवारां कडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दि.06/01/2022 पर्यंत आहे.

मुंबई हायकोर्ट लिपिक भरती 2021 | Bombay High Court Bharti 2021

Bombay High Court Bharti 2021
Bombay High Court Bharti 2021

Bombay High Court Official संकेतस्थळावरून Bombay High Court bharti 2021 साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. Bombay High Court bharti 2021 Lipik ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, ऑनलाइन अर्ज, रिक्त जागा, पात्रता निकष, वयोमर्यादा इ गोष्टी जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या Link वर click करा.

पदांचे नाव

  • लिपिक 

Online Form भरण्याची तारीख

Online Form भरण्याची तारीख :

  • अर्ज करण्याची शेवटची सुरुवात  : 23/12/2021
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06/01/2022

पदसंख्या

  • एकूण 215 जागा आहेत


शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):-

  • कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण 

परीक्षा पद्धत

  • Online


वयोमर्यादा

  • 18 ते 38 वर्षे वर्ष पदानुसार वयोमर्यातेत


परीक्षा फी

  • परीक्षा फी : Rs.25/-


नोकरी ठिकाण: 

  • Place : महाराष्ट्र

Bombay High Court Recruitment 2021 clerk syllabus and Exam Pattern

हे सुद्धा वाचा :

Bombay High Court bharti 2021 Lipik ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF


  • अधिक माहिती साठी कृपया खालील official PDF जाहिरात वाचावी.
IndexVisit
[संपूर्ण Official जाहिरात PDF]Click Here
Official जाहिरात – Website अर्ज कराClick Here

या Website वरील Notification Message On करून ठेवा जेणेकरून सरकारी नोकरी पदभरती संदर्भात पुढील Update असल्यास ती तुम्हाला लगेच मिळेल.

Telegram channel वर मिळवा सर्व महत्वाच्या MPSC Notes, घडामोडी तसेच सरकारी नौकरी अपडेट  :- जॉईन व्हा

Leave a Comment