MPSC ने 54 वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करण्याचा पुन्हा एक Chance दिलेला आहे

MPSC News Update २०२२ :

MPSC अंतर्गत 54 वेगवेगळ्या पदांसाठी जा.क्र.213/2021 ते 268 पर्यंत या सर्व २०२१ मधील आहेत या सर्व जागांकरीता दिनांक १ मार्च २०२० ते १७ डिसेंबर २०२१ या कालावधीत कमाल वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांकरीता अर्ज सादर करण्याकरीता वेबलिंक सुरू करण्यात आली आहे.

MPSC अंतर्गत या सर्व जागा कोणत्या आहेत याबद्दल खाली माहिती दिलेली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक:-दिनांक 8 फेब्रुवारी 2022 18:00 पासून 13 फेब्रुवारी 2022, 23:59 पर्यंत असेल. MPSC ने कोरोना काळात वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याचा हा पुन्हा एक Chance दिलेला आहे.

MPSC Mentioned All Posts

संपूर्ण पदांची List आणि त्यासंबंधी सर्व माहिती बघण्यासाठी खाली दिलेली MPSC ची Official PDF Download करा.

इतर महत्वाच्या जाहिराती

Departmental PSI जाहिरात 2022See Here
स्टाफ सिलेक्शन कमिशन जाहिरातVisit Here
नवोदय विद्यालय समितीमध्ये १९२५ पदांची बंपर भरती 2022See Here

1 thought on “MPSC ने 54 वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करण्याचा पुन्हा एक Chance दिलेला आहे”

  1. This is a fantastic series , i love it . Your all tentions free in this series . In this series are very important notes for mpsc preparation . I love it.

    Reply

Leave a Comment