MPSC ASO Prelim and Mains Book List pdf

MPSC ASO Prelim and Mains Book List pdf: नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो या mpsc study website वर तुमचं स्वागत आहे या Article मध्ये तुम्हाला MPSC ASO Prelim and Mains Book List pdf बद्दल माहिती दिलेली आहे. म्हणजेच नेमकं MPSC ASO Syllabus नुसार तयारी करायची झाली तर नेमकं कोण-कोणती ASO च्या तयारी साठी Books लागतील जेणेकरून Syllabus मध्ये दिलेले सर्व Topics सुद्धा Cover होतील.

हाच मुद्दा लक्षात ठेवून आम्ही तुमचा साठी हि सर्व MPSC ASO Book list जी MPSC Toppers नि सुचवलेली आहे, जी येथे PDF स्वरूपात Download करण्यासाठी Available करून देत आहोत जेणेकरून तुम्हाला वारंवार इतरत्र शोधण्याची आवश्यकता पडणार नाही.


MPSC ASO Prelim and Mains Book List pdf: IMP Note

MPSC Books for Assistant Section officer Note: mpsc aso prelim and mains book list in marathi pdf Follow करण्यापूर्वी तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे की सगळ्यात आधी मूलभूत संकल्पना आणि Basics पक्के करण्यासाठी किमान NCERT Books किंवा Maharashtra State Board Books वाचलीच पाहिजेत. NCERT Books किंवा Maharashtra State Board Books वाचणे आवश्यक आहे.

कारण जेव्हा तुम्ही reference books for mpsc वाचण्यास सुरुवात करता तेव्हा तुम्ही आधीच NCERT Books किंवा Maharashtra State Board Books वाचल्यामुळे तुमचे आधीच Basics पक्के झाल्यामुळे तुम्हाला reference books for mpsc जड जाणार नाही आणि व्यवस्थित Understand होणार.

जर तुम्हाला आमचा हा छोटासा उपक्रम आवडला असेल, तर खाली Share Button वरून आवडलेला Article किंवा माहिती तुमच्या मित्रांपर्यंत नक्की Share करा.

MPSC ASO Prelim Book List

चालू घडामोडी:

 • लोकसत्ता / महाराष्ट्र टाइम्स Newspapers
 • द हिंदू / इंडियन एक्सप्रेस Newspapers
 • एक चांगले चालू घडामोडी साठी Magazine

भारताची राज्यघटना:

 • भारताची राज्यघटना आणि प्रशासन –रंजन कोळंबे. किंवा
 • इंडियन पॉलिटी – एम. लक्ष्मीकांत (मराठी किंवा इंग्रजी)

इतिहास:

 • आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- s.s गाठाळ [How To Read S S Gathal History Book]
 • किंवा आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- अनिल कठारे.

भूगोल:

 • महाराष्ट्राचा भूगोल – A. B. Savadi किंवा
 • महाराष्ट्राचा भूगोल – खतीब
 • सवदी सरांचा ऍटलास  (फक्त महाराष्ट्र विषयी सर्व Maps)
 • ऑक्सफर्ड स्टुडन्ट ऍटलास (फक्त भारत नकाशे)

अर्थशास्त्र:

 • स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र -1 किरण देसले.
 • स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र -२ किरण देसले. किंवा
 • भारतीय अर्थव्यवस्था – रंजन कोळंबे.

सामान्य विज्ञान:

 • निवडक Maharashtra State Board Books
 • निवडक NCERT Books

गणित आणि बुद्धिमत्ता:

 • बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी. किंवा
 • Fast track Math

MPSC ASO Mains Book List

MPSC ASO Paper 1

(100 Marks/100 Questions)

 • मराठी (50 Marks/50 Questions)
 • इंग्रजी (30 Marks/30 Questions)
 • सामान्यज्ञान (20 Marks/20 Questions)

मराठी (50 Marks/50 Questions)

 • सुगम मराठी व्याकरण व लेखन – मो. रा. वाळिंबे     किंवा
 • परिपूर्ण मराठी व्याकरण – बाळासाहेब शिंदे.

इंग्रजी (30 Marks/30 Questions)

 • High School English Grammar and Composition Book – Wren & Martin   किंवा
 • संपूर्ण इंग्रजी व्याकरण – बाळासाहेब शिंदे

सामान्यज्ञान (20 Marks/20 Questions)

 • चालू घडामोडी
 • वर्तमानपत्र आणि एक चालू घडामोडीचे मासिक
 • Maharashtra Right To Public Service Act 2015
 • Right to Information Act 2005 (The Gazette of India)
 • Right to Information Act 2005

Computer and Information Technology

 • आवश्यक Computer विषयी Basic Knowledge आणि त्या संबंधित इतर चालू घडामोडी

MPSC ASO Paper 2

 • Intelligent Test
 • बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी.

महाराष्ट्राचा इतिहास:

 • आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- एस.एस गाठाळ.  किंवा
 • आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- अनिल कठारे .

महाराष्ट्राचा भूगोल:

 • Maharashtra State Board Books
 • महाराष्ट्राचा भूगोल – A. B. Savadi    किंवा
 • महाराष्ट्राचा भूगोल – खतीब
 • सवदी सरांचा ऍटलास  (फक्त महाराष्ट्र विषयी सर्व Maps)
 • ऑक्सफर्ड स्टुडन्ट ऍटलास (फक्त भारत नकाशे)

भारताची राज्यघटना:

 • भारताची राज्यघटना आणि प्रशासन –रंजन कोळंबे.   किंवा
 • इंडियन पॉलिटी – एम. लक्ष्मीकांत (मराठी किंवा इंग्रजी)
 • पंचायत राज – किशोर लवटे

अर्थशास्त्र:

 • स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र -1 by Kiran Desle.
 • स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र -२ by Kiran Desle.

MPSC ASO Prelim and Mains Book List pdf Download

Note: mpsc aso prelim and mains book list in marathi pdf Follow करण्यापूर्वी तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे की सगळ्यात आधी मूलभूत संकल्पना आणि Basics पक्के करण्यासाठी किमान NCERT Books किंवा Maharashtra State Board Books वाचलीच पाहिजेत. NCERT Books किंवा Maharashtra State Board Books वाचणे आवश्यक आहे.

कारण जेव्हा तुम्ही reference books for mpsc वाचण्यास सुरुवात करता तेव्हा तुम्ही आधीच NCERT Books किंवा Maharashtra State Board Books वाचल्यामुळे तुमचे आधीच Basics पक्के झाल्यामुळे तुम्हाला reference books for mpsc जड जाणार नाही आणि व्यवस्थित Understand होणार.

MPSC ASO Book List Topper pdf [Prelims+Mains]Download

जर तुम्हाला आमचा हा छोटासा उपक्रम आवडला असेल, तर आवडलेलं Article किंवा माहिती तुमच्या मित्रांपर्यंत नक्की Share करा.

                                                                 

2 thoughts on “MPSC ASO Prelim and Mains Book List pdf”

 1. sir can i give mpsc combine in english pre + mains and what are booklist and syllabus of psi sti aso in english
  sorry for wrong english

  Reply

Leave a Comment