MPSC Combine Group C Exam Pattern and Syllabus 2022

या Article मध्ये तुम्हाला MPSC Combine Group C Exam Pattern and Syllabus 2022 बद्दल माहिती देणार आहोत. तर हि पोस्ट वाचून आपल्याला या नवीन MPSC Combine Exam Pattern बद्दल अधिक माहिती मिळेल.

तुम्ही येथे एक गोष्ट लक्षात घ्या कि MPSC च्या अंतर्गत तीन अश्या Combine Exams आहेत ज्यांची नावे Combined Group ‘B’, Combined Group “C’ आणि Engineering Combine Exam अशी आहेत त्यापैकी येथे आपण Combined Group “C’ च्या Pattern बद्दल पाहणार आहोत.

जर तुम्हाला बद्दल MPSC Combine Group ‘B’ Exam Pattern 2022 सविस्तर माहिती वाचायची असेल तर येथे दिलेल्या Link वर Click करा.

IMP Points : MPSC Combine Group C Exam Pattern and Syllabus

Maharashtra Public Service Commission (MPSC) दरवर्षी महाराष्ट्र राज्य सरकारमधील ESI-TA-CT या Group ‘C’ च्या पदांसाठी भरतीसाठी MPSC Combine Group ‘C’ Exam घेत असते.

हा लेख लिहिण्या मागील उद्दिष्ट हेच आहे कि महाराष्ट्रातील तमाम मराठी विद्यार्थ्यांना ज्यांनी जेमतेम सुरुवात केलेली आहे त्यांना MPSC Combined Group ‘C’ Exam Pattern समजावून देणे आणि सोबतच इतर अभ्यासाचे साहित्य Free Of Cost Provide करून देणे हा आहे.


MPSC Combine Group C Exam Pattern and Syllabus

MPSC Combine Group ‘C’ Prelims Pattern

तीनही पदावरील भरती करीता एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येईल.

महाराष्ट्र गट सेवा पूर्व परीक्षा

प्रश्नपत्रिकेची संख्या – 1                                                                               एकुण गुण – १००

विषय  संकेतांकदर्जामाध्यमप्रश्न
संख्या
गुणकालावधीप्रश्नपत्रिकेचे
स्वरुप
सामान्य क्षमता चाचणीबारावीइंग्रजी –मराठी१००१००एक तासवस्तुनिष्ठ बहुपर्यायी


MPSC Combine Group C Mains Pattern 2022 : Excise Sub Inspector

Excise Sub Inspector, Group C (Main) Exam Pattern

तीनही पदांकरीता (ESI-TA-CT) मुख्य परीक्षेचा पेपर क्रमांक १ सामाईक (एकच)असेल व सदर पेपरची परीक्षा एकाच दिवशी एकत्र घेण्यात येईल. मुख्य परीक्षेचा पेपर क्रमांक २ मात्र संबंधित पदांच्या कर्तव्ये व जबाबदा-या विचारात घेऊन स्वतंत्रपणे घेण्यात येईल.

दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क (मुख्य) परीक्षा

प्रश्नपत्रिकांची संख्या – दोनएकूण गुण – २००पेपर क्र. (संयुक्त पेपर) – १०० गुण
पेपर क्र. (स्वतंत्र पेपर) – १०० गुण

पेपर क्र.विषयगुणप्रश्नसंख्यादर्जामाध्यमकालावधीप्रश्नपत्रिकेचे
स्वरुप
1मराठी
इंग्रजी
६० 
४०
६०
४०
बारावी 
पदवी
मराठी
इंग्रजी
एक तासवस्तुनिष्ठ
बहुपर्यायी
2सामान्य क्षमता चाचणी
 पदासंबंधीचे/
विषयासंबंधीचे ज्ञान
१००१००पदवीमराठी  इंग्रजीएक तासवस्तुनिष्ठ
बहुपर्यायी


MPSC Combine Group ‘C’ Mains Pattern 2022 : Tax Assistant

Tax Assistant, Group – C (Main) Exam Pattern

विक्रीकर विभागातील कर सहायक, गट-क (मुख्य) परीक्षा

प्रश्नपत्रिकांची संख्या – दोनएकूण गुण – २००पेपर क्र. (संयुक्त पेपर) – १०० गुण
पेपर क्र. (स्वतंत्र पेपर) – १०० गुण

पेपर क्र.विषयगुणप्रश्नसंख्यादर्जामाध्यमकालावधीप्रश्नपत्रिकेचे
स्वरुप
1मराठी
इंग्रजी
६० 
४०
६०
४०
बारावी 
पदवी
मराठी
इंग्रजी
एक तासवस्तुनिष्ठ
बहुपर्यायी
2सामान्य क्षमता चाचणी
 पदासंबंधीचे/
विषयासंबंधीचे ज्ञान
१००१००पदवीमराठी  इंग्रजीएक तासवस्तुनिष्ठ
बहुपर्यायी


MPSC Combine Group ‘C’ Mains Pattern 2022 : Clerk-Typist

Clerk-Typist, Group -C (Main) Exam Pattern

लिपिक-टंकलेखक, गट-क (मुख्य) परीक्षा

प्रश्नपत्रिकांची संख्या – दोनएकूण गुण – २००पेपर क्र. (संयुक्त पेपर) – १०० गुण
पेपर क्र. (स्वतंत्र पेपर) – १०० गुण

पेपर क्र.विषयगुणप्रश्नसंख्यादर्जामाध्यमकालावधीप्रश्नपत्रिकेचे
स्वरुप
1मराठी
इंग्रजी
६० 
४०
६०
४०
बारावी 
पदवी
मराठी
इंग्रजी
एक तासवस्तुनिष्ठ
बहुपर्यायी
2सामान्य क्षमता चाचणी
 पदासंबंधीचे/
विषयासंबंधीचे ज्ञान
१००१००पदवीमराठी  इंग्रजीएक तासवस्तुनिष्ठ
बहुपर्यायी

ESI-TA-CT परीक्षांची एकत्रित पूर्वपरीक्षा तसेच मेन्स पेपर १ देखील एकत्रित असेल. आणि प्रत्येक तीन परीक्षांसाठी फक्त पेपर-२ हा वेगळा असेल. मुलाखत नाही. केवळ ESI साठी शारीरिक मानक आवश्यक आहेत. कर सहाय्यकासाठी मराठी व इंग्रजीचे टायपिंग प्रमाणपत्र आवश्यक आहे. लिपीक टंकलेखक परीक्षेसाठी मराठी / इंग्रजी टायपिंग प्रमाणपत्र आवश्यक आहे. प्रत्येक परीक्षेसाठी १०० गुण प्रिलिम् एकत्रित, आणि तिन्हींसाठी २०० गुणांची Mains Exam असेल.


MPSC Combine Group C Syllabus pdf Download

MPSC GROUP ‘C’ Exam Syllabus
MPSC Group ‘C’ EXAM QUESTION PAPERS AND ANSWER KEY
(लवकरच Update केल्या जाईल)
MPSC Class Notes In PDF Format

MPSC Combine Group ‘C’ Exam : Age Limit

MPSC Combine Group ‘C’ : Age Limit


MPSC Combine Group ‘C’ Exam : Typing ची आवश्यकता आहे का?

MPSC Combine Group ‘C’ Typing Details

तुम्हाला Tax Assistant आणि Lipik Typist साठी Typing Certificate ची आवश्यकता असेल. Exice-Sub Inspactor साठी तुम्ही फक्त Graduation आणि फिजिकल रिक्वायरमेंटसह अर्ज करू शकता. परंतु आपल्याकडे टाइपिंग प्रमाणपत्र नसल्यास किंवा मानकांनुसार शारीरिकदृष्ट्या फिट नसल्यास आपण फक्त 6 पोस्ट (ASO-STI ,PSI,ESI-Tax Assistant and Clerk Typist) मध्ये only ASO आणि STI पोस्टसाठी अर्ज करू शकता.

MPSC Combine Group C Syllabus 2022

MPSC Class C Services Syllabus [ESI-TA-CT]Download
MPSC Excise Sub-Inspector Exam Syllabus [ESI]Download
MPSC Tax Assistant Exam Syllabus [TA]Download
MPSC Clerk Typist Exam Syllabus [CT]Download

MPSC महाराष्ट्र वर्ग 3 (Group ‘C’ Combined) मुख्य Syllabus Owerview

MPSC Combine Group ‘C’ Syllabus Owerview

MPSC Combine Group ‘C’ Exam Syllabus मध्ये कर सहाय्यक आणि लिपिक टायपिस्टच्या मेन्स अभ्यासक्रमात ते फारसे बदललेले नाहीत परंतु त्यांनी उत्पादन शुल्क उपनिरीक्षक परीक्षेच्या मुख्य अभ्यासक्रमामधून काही विषय remove केले आहेत. पॅटर्नमध्येही ते फारसे बदललेले नाहीत परंतु पेपर १ मध्ये एकत्रित मराठी आणि इंग्रजी सारख्या मुख्य विषयांमधून त्यांनी अभ्यासक्रमात विषय हलवले आहेत आणि तिन्ही परीक्षांचे पेपर १ (ESI-Tax Assistance-Clerk Typist) समान असतील.

Paper 1 of All three exams (ESI, Tax Assistant, Clerk Typist) will be the same and Exam on the same day. परंतु तीन परीक्षांचे पेपर 2 वेगवेगळ्या दिवशी आणि तारखांना असतील.

MPSC Combine Group C Posts Salary [Combined Exam]

पगार:

Technical Assistant

  • पगार: 5,200-20,200 + ग्रेड पे 2,800 + महत्ता भत्ता आणि इतर भत्ते
  • ही चार पदे एमपीएससी वर्ग 3 ची आहेत.

उच्च पदावर पदोन्नतीच्या संधी

दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन : शुल्कज्येष्ठता व पात्रतेनुसार निरीक्षक, गट ब व त्यावरील पदे.

कर सहाय्यक : ज्येष्ठता व पात्रतेनुसार राज्यकर निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित).

Lipik Typist : ज्येष्ठता व पात्रतेनुसार सहायक कक्ष अधिकारी किंवा लघुलेखक तसेच पदोन्नतीसाठी सेवाप्रवेश नियमानुसार उपलब्ध असलेल्या संबंधित कार्यालयातील पदावर

नियुक्तीचे ठिकाण

दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन : राज्य शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयात.

कर सहाय्यक : राज्य शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागाच्या महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यालयात.

Lipik Typist : फक्त मंत्रालयीन विभाग व बृहन्मुंबईतील राज्य शासनाच्या विविध कार्यालयात.

Highlights of Main Exam Pattern

• No Changes In History, No Changes In Geography in ESI Mains Examination

• No change is there in tax assistant mains exam syllabus except that pattern.

• No changes in clerk typist mains examination except the pattern of this exam.

So, Below I am sharing new syllabus and old syllabus of all these three combined exams(ESI-TA-CT)

MPSC GROUP ‘C’ Exam Syllabus
MPSC Group ‘C’ EXAM QUESTION PAPERS AND ANSWER KEY
(लवकरच Update केल्या जाईल)

आपल्याला MPSC Exam संबंधित काही प्रश्न असल्यास, Comment Box मध्ये त्यांचा उल्लेख करा आणि आम्ही लवकरात लवकर त्यावर उत्तर देऊ. Thank You….

7 thoughts on “MPSC Combine Group C Exam Pattern and Syllabus 2022”

    • हो, सर.. MPSC च नाही तर कुठल्याही क्लार्क Exam साठी टायपिंग सर्टिफिकेट compulsory असतेच.

      Reply
  1. hello sir, i have completed my master of commerce, and i have my typing certificate, now i want to go for MPSC Combined Group ‘C’ Exam (ESI-Tax Assi.-Clerk Typist). please suggest me books ,study material and guidelines. thank you.

    Reply

Leave a Comment