MPSC Combline Group ‘B’ Exam च्या जाहिरातीतील एकूण पदसंख्येत वाढ | MPSC Combine Group B Total Number Of Posts Incresed

MPSC News Update 2022 :

आयोगाने MPSC राज्यकर निरीक्षक (STI) पदाच्या जागा वाढवून दिलेल्या आहे. बघा संपूर्ण पदांचा तपशील

MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जाहिरात क्रमांक 249/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 करीता राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या 419 अतिरिक्त पदांचे मागणीपत्र शासनाकडून प्राप्त झाले आहे.

1085 पदांकरीता Mains Exam आयोजित करण्यात येईल

  • सहायक कक्ष अधिकारी-100 पदे
  • राज्यकर निरीक्षक-609 पदे
  • पोलीस उपनिरीक्षक-376 पदे

प्रवर्गनिहाय पदसंख्येचा तपशील मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल.

MPSC News Update 2022

jaga vadhlya
याबाबत आयोगाने याबाबत आयोगाने Twitter चा माध्यमातून जाहीर केले आहे.

MPSC group b Advt.
MPSC Group ‘B’ सुरुवातीची जाहिरात

इतर महत्वाच्या जाहिराती

Departmental PSI जाहिरात 2022See Here
स्टाफ सिलेक्शन कमिशन जाहिरातVisit Here
नवोदय विद्यालय समितीमध्ये १९२५ पदांची बंपर भरती 2022See Here

Leave a Comment